Yog

अशा योगमार्गावर निष्ठेने अविरत चालण्याचा संकल्प करू या.

अशा योगमार्गावर

आज उपलब्ध असलेल्या अशा असंख्य पर्यायातून आपल्या ऋचीप्रमाणे, क्षमता व मर्यादांचा विचार करून मार्ग निवडावा. ज्या मार्गातून निखळ आनंद व समाधान मिळते व ज्यामुळे अन्य कोणालाही उपद्रव होत नाही, झाली तर मदतच होते तो मार्ग योग्य समजून त्याच्यावर निष्ठेने आणि चिकाटीने वाटचाल करावी. प्रामाणिक जिज्ञासेतून तो मार्ग जाणून घेत त्याची निरंतर साधना करत त्याला आत्मसात करावे. त्याला आचरणात आणून हळूहळू ती आपली जीवनपद्धती व्हावी असा प्रयत्न करावा. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे साधनेची पराकाष्ठा झाली की सिद्धी हात जोडून उभी राहाते. 
Read More : अशा योगमार्गावर निष्ठेने अविरत चालण्याचा संकल्प करू या. about अशा योगमार्गावर निष्ठेने अविरत चालण्याचा संकल्प करू या.

Language: 

साधनपाद

साधनपाद

साधनपादाच्या 55 सुत्रांपैकी 1 ते 28 सुत्रात क्रियायोग, क्लेष, अविद्यानाश व कैवल्यप्राप्ती इ. चे विवेचन आहे. 29 ते 45 सुत्रात अष्टांगयोगाचे सूत्र व यमनियमांचे विवेचन आहे. 46 ते 48 आसनांशी व 49 ते 53 प्राणायामाशी संबंधित सुत्रे आहेत.
सुत्रांची सुरूवात सामान्यपणे ‘अथ’ पासून होते व शेवट ‘इति’ ने होतो. म्हणून पातञ्जल योगसुत्रांची सुरुवात ज्या सुत्रापासून होते ते सूत्र आहे
अथ योगानुशासनम् समाधिपाद 1
Read More : साधनपाद about साधनपाद

Language: 

मधुमेह व योग

मधुमेह व योग

मधुमेहाची प्रमुख कारणे

या विवेचनात प्रामुख्याने मध्यम वयात सुरू होणार्‍या मधुमेहाचाच Diabetes Mellitus विचार केला आहे. हे विवेचन मधुमेहाचे रुग्ण व सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेऊन केले आहे, त्यामुळे क्लिष्ट शास्त्रीय विवेचन न करता सोप्या शब्दात काही मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. मधुमेहात निर्माण होणार्‍या प्रक्रियांचा विचार या आधी केला आहे. अशी स्थिती दोन कारणांमुळे उद्भवते. एक तर पुरेसे इंशुलीन शरिरात तयार होत नाही किंवा दुसरीकडे शरिरांतर्गत क्रियांमुळे रक्तातल्या साखरेत वाढ होते. Read More : मधुमेह व योग about मधुमेह व योग

Language: 

पातञ्जल योगसुत्रे

भारतीय दर्शन परंपरेत मानवी जीवन व सभोवतालचे विश्व यांच्या खर्या स्वरुपाचा शोध घेणार्याप तत्वज्ञानाच्या सहा शाखा आहेत. दर्शन म्हणजे केवळ बौद्धिक चर्चा नाही तर प्रत्यक्ष अनुभुती.न्याय(म. गौतम), वैशेषिक(म. कणाद), सांख्य(म. कपिल), योग, मिमांसा(म. जैमिनी) व वेदांत(म. बादरायण व्यास). या षडदर्शनापैकी योगदर्शनाची परंपरा हिरण्यगर्भापासून प्रारंभ होते असे मानण्यात येते. हिरण्यगर्भो योगस्य वक्ता, नान्य: पुरातन: ॥ याज्ञवल्क्य स्मृती, महाभारत 12.349.65 (हिरण्यगर्भाहून जुना योगाचा व्याख्याता अन्य कोणीही नाही.)
Read More : पातञ्जल योगसुत्रे about पातञ्जल योगसुत्रे

Language: 

बदललेल्या जीवनशैलीमध्ये योगाची उपयुक्तता 11

योगशास्त्राचे उपचारास अत्यंत सुलभ, स्वस्त व कुठेही उपलब्ध होऊ शकणारे तंत्र, त्याची परिणामकारकता लक्षात घेता, आजच्या समस्यांवर मात करण्यासाठी व्यापक प्रमाणावर अंगिकारण्याची गरज आहे.
Read More : बदललेल्या जीवनशैलीमध्ये योगाची उपयुक्तता 11 about बदललेल्या जीवनशैलीमध्ये योगाची उपयुक्तता 11

Language: 

श्वास सजगता : प्राणायाम पूर्वतयारी

श्वसन ही शरिरात जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड सुरू असलेली क्रिया आहे. या क्रियेतील श्वास किंवा पूरकाच्या द्वारे हवेतील प्राणवायूच्या स्वरूपात शरिराला उर्जेचा पुरवठा होतो आणि प्रश्वास किंवा रेचकाद्वारे शरिरातील सूक्ष्म मळ असलेल्या रक्तातील कर्बाम्लवायूचे निष्कासन होते.
वातावरणातील हवा शरिरातील श्वसन यंत्रात प्रवेश करण्यासाठी श्वासनलिकेतला हवेचा दाब (758 mm hg) वातावरणातल्या हवेच्या दाबापेक्षा (760mm hg) कमी असतो, त्यामुळे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे या नियमाप्रमाणे वातावरणातून श्वासनलिकेत प्रवेश करते.
श्वसन प्रक्रिया
Read More : श्वास सजगता : प्राणायाम पूर्वतयारी about श्वास सजगता : प्राणायाम पूर्वतयारी

Language: 

यौगिक ध्यान से लाभ

महर्षि पतंजलि के योगसूत्र में ध्यान भी एक सोपान है।
चित्त को एकाग्र करके किसी एक वस्तु पर केन्द्रित कर देना ध्यान कहलाता है। प्राचीन काल में ऋषि मुनि भगवान का ध्यान करते थे। ध्यान की अवस्था में ध्यान करने वाला अपने आसपास के वातावरण को तथा स्वयं को भी भूल जाता है। ध्यान करने से आत्मिक तथा मानसिक शक्तियों का विकास होता है। जिस वस्तु को चित मे बांधा जाता है उस मे इस प्रकार से लगा दें कि बाह्य प्रभाव होने पर भी वह वहाँ से अन्यत्र न हट सके, उसे ध्यान कहते है।
ध्यान से लाभ
ऐसा पाया गया है कि ध्यान से बहुत से मेडिकल एवं मनोवैज्ञानिक लाभ होते हैं। Read More : यौगिक ध्यान से लाभ about यौगिक ध्यान से लाभ

मूलबन्ध

मूलबन्ध

मूलबन्ध --- मूल गुदा एवं लिङु -स्थान के रन्ध्र को बन्द करने का नाम मूलबन्ध है । वाम पाद की एडी को गुदा और लिङु के मध्यभाग में दृढ लगाकर गुदा को सिकोडकर योनिस्थान अर्थात् ‍ गुदा और लिङु एवं कन्द के बीच के भाग को दृढतापूर्वक संकोचन द्वारा अधोगत अपानवायु को बल के साथ धीरे -धीरे ऊपर की ओर है । अन्य आसनों के साथ एडी को सीवनी पर बिना लगाये हुए भी मूलबन्ध लगाया जा सकता है । Read More : मूलबन्ध about मूलबन्ध

सुंदर, सलोनी, छरहरी और सुडौल काया किसे पसंद नहीं है?

सुंदर, सलोनी, छरहरी और सुडौल काया किसे पसंद नहीं है?

सुंदर, सलोनी, छरहरी और सुडौल काया किसे पसंद नहीं है? प्राय: सभी स्त्रियां ऐसा ही होना चाहती हैं किन्तु वातावरण, रहन-सहन, खान-पान दिनचर्या एवं अनेक प्रकार की मजबूरियों के कारण बहुतों को चुपचाप मन मारकर रह जाना पड़ता है।
आम जीवन में स्त्री-पुरुष दोनों में ही शारीरिक फिटनेस या सुडौलता के प्रति जिज्ञासा बढ़ी है, परिणामस्वरूप प्रत्येक छोटे-बड़े शहरों व कस्बों में आधुनिक उपकरणों से सुसज्जित व्यायामशाला, हैल्थ क्लब, जिम, क्लब एवं फिटेनस सेंटर दिखाई दे रहे हैं।
Read More : सुंदर, सलोनी, छरहरी और सुडौल काया किसे पसंद नहीं है? about सुंदर, सलोनी, छरहरी और सुडौल काया किसे पसंद नहीं है?

भ्रामरी प्राणायाम करे

किस स्थिति में बैठना चाहिए:- इस प्रकार ध्यान के आसान में बैठें.

विधि:-

  • आसन में बैठकर रीढ़ को सीधा कर हाथों को घुटनों पर रखें . तर्जनी को कान के अंदर डालें।
  • दोनों नाक के नथुनों से श्वास को धीरे-धीरे ओम शब्द का उच्चारण करने के पश्चात मधुर आवाज में कंठ से भौंरे के समान गुंजन करें।
  • नाक से श्वास को धीरे-धीरे बाहर छोड़ दे।
  • पूरा श्वास निकाल देने के पश्चात भ्रमर की मधुर आवाज अपने आप बंद होगी।
  • इस प्राणायाम को तीन से पांच बार करें|

 लाभ इस प्रकार है - Read More : भ्रामरी प्राणायाम करे about भ्रामरी प्राणायाम करे

Pages